This page is under construction. We would welcome your views regarding the contents of this page. Please feel free to send us an email to masisydney@gmail.com with your suggestions.
सिड्नी मध्ये स्थायीक सीनियर मंडळी साठी हा एक नवा उपक्रम चालू करण्याची ही एक एच्छा आहे. आपल्या सूचनांची आम्ही जरूर नोंद घेऊ. मासी या बाबतीत पुढाकार घेऊन आपल्या साठी योग्य मदत करण्याची मासी कमिटी प्रयत्न करील. सर्व सीनियर मंडळी नि आपले विचार कळवावे हे एक नम्र विनंती : ईमेल द्वारे masisydney@gmail.com
Sydney Multicultural Community Services would like to invite you to an Information Session for the Hindi speaking seniors above 65 years – July 2, 2010 …more

Nana Badve * * * * * *
नाना एक प्रसन्न व्यक्तिमत्व मला माहीत असलेले नाना बडवे नाना – एक सच्चा माणूस AN ODE TO NANA BADVE