This new tab is created with a genuine intention of helping our Community. Please note that this is not for any classified advertisements. This is on a trial basis. Please contact MASI if you can help....Contact Us
- Community Help Appeal:
आपल्या कम्युनिटी मधील लुमिह्या भागात राहणारे संजय नवरे हे २३ मार्च रोजी निवर्तले. गेली ५ वर्षे ते आजारी होते. गेल्या दोन महिन्यात त्यांचा आजार बळावला आणि त्यातच त्यांना मृत्यूने ओढून नेले. मृत्युसमयी त्यांचे वय ५० वर्षे होते. त्यांच्या मृतात्यामास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना!
त्यांच्यापश्चात पत्नी केतकी आणि एक मुलगा व एक मुलगी असा संसार आहे.
नवरे कुटुंबियांच्या अडचणीच्या काळात आपण सर्वांनी लावलेल्या आर्थिक हातभारामुळे आणि विघ्नहर्ता फंडमुळे हा अंतिम-संस्कार शक्य झाला.
आर्थिक मदती व्यतिरिक्त अजून इतर प्रकारची काही मदत करण्याची आपली इच्छा असल्यास आपण कृपया सौ. संगीता सावंत (०२ ४६२८ ७७८५) यांच्याशी संपर्क साधू शकता.